आमची वैशिष्ट्ये -
१) 1984 पासून अव्याहतपणे सेवा .
२) मराठी व हिंदी माध्यमाची प्रत्येकी एक तुकडी .
३) दरवर्षी पूर्ण क्षमतेने प्रवेश व उत्कृष्ट निकाल .
४) भंडारा जिल्ह्यातील अग्रगण्य व नागपूर विभागातील नामांकित प्रशिक्षण संस्था .
५) एनसीटीई निकषानुसार सर्व पायाभूत व भौतिक सुविधा तसेच माध्यमनिहाय अनुभवी अध्यापकाचार्य वर्ग .
६) सुसज्ज शालेय इमारत व भव्य क्रीडांगण.
अध्यापक विद्यालयाची उद्दिष्टे -
१) गुणवत्ता पूर्ण शिक्षक घडविणे .
२) शिक्षकी व्यवसायाला आवश्यक असणारी सर्व कौशल्य विकसित करण्यावर भर .
३) छात्र अध्यापकांच्या क्षमता, बांधिलकी व कामगिरीवर भर देणे .
४) शिक्षकी व्यवसायाच्या अनुषंगाने अद्यावत ज्ञान देणे .
५) स्पर्धेसाठी उत्कृष्ट वातावरण निर्मिती करून विद्यार्थ्यांना तयार करणे .
६) TET.CTET.TAIT परीक्षांचा पाया मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन.



